एक्स्प्लोर

PHOTO: राजकारण आणि चित्रपटामध्ये बप्पी लाहिरी यांनी चित्रपटाला दिलं प्राधान्य!

bappi

1/6
जवळपास पाच-सहा दशके चित्रपटसृष्टीमध्ये हटके संगीत शैलीने बप्पी लाहिरी यांनी आपली छाप सोडली होती. प्रेक्षकांची मने जिंकलेल्या बप्पी लाहिरी यांनी राजकारणातही नवी इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला होता. (photo:bappilahiri_official_/ig)

2/6
मात्र, त्यांची ही राजकीय कारकिर्द अतिशय अल्पजीवी ठरली. काही वर्षातच त्यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतली. बप्पी लाहिरी यांनी 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. (photo:bappilahiri_official_/ig)

3/6
बप्पी लाहिरी यांनी 2014 मध्ये तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला होता.  (photo:bappilahiri_official_/ig)

4/6
बप्पी लाहिरी यांनी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. युपीए-2 विरोधात असलेली नाराजी, मोदी लाट आणि त्याच्या जोडीला बप्पी लाहिरी यांची लोकप्रियता यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ते विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. (photo:bappilahiri_official_/ig)

5/6
मात्र, बप्पी लाहिरी यानी निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी त्यांचा पराभव केला. बप्पी लाहिरी हे तिसऱ्या स्थानावर होते. कल्याण बॅनर्जी यांना 5 लाख 14 हजार 933 मते मिळाली. तर बप्पी लाहिरी यांना 2 लाख 87 हजार 712 मते मिळाली. दुसऱ्या स्थानावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीर्थकार रॉय होते. त्यांना 3 लाख 62 हजार 407 मते मिळाली. (photo:bappilahiri_official_/ig)

6/6
या निवडणुकीनंतर बप्पी लाहिरी यांनी राजकीय क्षेत्रात फार सक्रियता दाखवली नाही. पश्चिम बंगाल भाजपच्या समितीमधून 2017 मध्ये बप्पी लाहिरी यांना वगळण्यात आले होते. आपण राजकारणात राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळे उतरलो होतो. या दोघांबद्दल मनात आदर असल्याचे बप्पी यांनी त्यावेळी सांगितले होते. राजकारणाला वेळ देता नसल्याने आपली प्राथमिकता सध्या चित्रपट असल्याचे बप्पी यांनी सांगितले. (photo:bappilahiri_official_/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...

Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?

Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

×
Embed widget