एक्स्प्लोर
In Pics | जाणून घ्या बॉलिवूड कलाकारांनी पत्नीला दिलेले महागडे गिफ्ट्स
bollywood celebrities
1/6

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या चित्रपटांसोबतच आलिशान लाइफस्टाइलमुळे देखील चर्चेत असतात. त्यांच्या महागड्या वस्तू, कपडे कायमच चर्चेत असतात. पण हे कलाकार आपल्या जवळच्या माणसांना गिफ्ट देताना देखील तितकेच महागडे देतात.
2/6

शिल्पा शेट्टी : राज कुंद्राने लग्नाच्या वाढदिवसाला शिल्पाला दुबईमध्ये बुर्ज खलीफामध्ये एक अपार्टमेंट गिफ्ट केले होते. एवढेच नाही राजने इंग्लंडमध्येही शिल्पाला एक बंगला गिफ्ट केला आहे. तसेच पत्नीला 20 कॅरेटची डायमंड रिंग भेट दिली होती.
Published at : 27 Mar 2021 10:18 AM (IST)
आणखी पाहा























