हिना खान स्टार प्लसच्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की' मध्ये अक्षरा आणि कोमोलिका यांच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध आहे.(फोटो :realhinakhan/ig)
2/7
2017 मध्ये फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 8 आणि 'बिग बॉस 11' या दोन्ही रिअॅलिटी प्रोग्रॅममध्ये तिने दुसरे स्थान पटकावले.(फोटो :realhinakhan/ig)
3/7
तिच्या उत्कृष्ट टेलिव्हिजन परफॉर्मन्ससाठी अनेक सन्मान मिळालेली ही अभिनेत्री आता तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे.(फोटो :realhinakhan/ig)
4/7
या फोटोमध्ये हिना खानने सुंदर ट्यूल स्कर्ट आणि राखाडी रंगाचा ब्लेझर घातला आहे.(फोटो :realhinakhan/ig)
5/7
या लूक साठी हिना खानने डबल बन हेअरस्टाइल निवडली ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.(फोटो :realhinakhan/ig)
6/7
हिना खान तिने इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या फोटोंमध्ये वेगळ्या पोज देताना दिसत आहे.(फोटो :realhinakhan/ig)
7/7
हीनाचा हा लूक सध्या व्हायरल होतोय; चाहते त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.(फोटो :realhinakhan/ig)