एक्स्प्लोर
FIRST PICS | विवाहसोहळ्यानंतर पहिल्यांदाच पतीसोबत माध्यमांसमोर आली दिया मिर्झा

1/9

हे दियाचं दुसरं लग्न आहे. पण, जीवनातील तिच्या या टप्प्यावर या गोड अभिनेत्रीवर आनंदाचीच बरसात व्हावी अशीच कामना तिच्या चाहत्यांनी केली आहे. (सर्व छायाचित्र- मानव मंगलानी)
2/9

अभिनेत्री अदिती राव हैदरी हिनं दिया- वैभवच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती.
3/9

दियानं खुद्द माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये लग्नाच्याा निमित्तानं गोड पदार्थ वाटले. यावेळी तिन छायाचित्रकारांशी संवादही साधला.
4/9

मुख्य म्हणजे कलाकार आणि माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये असणारं सुरेख नातं यावेळी पाहायला मिळालं.
5/9

दियाचा लूक हा अतिशय सोबर पण, तितकाच लक्षवेधी ठरत होता.
6/9

दोघांनीही विवाहसोहळ्यासाठी साजेसा पेहराव केला होता. पांढऱ्या रंगाचा कुर्ता, लेंगा, फेटा असा वैभवचा लूक होता. तर, लाल रंगाच्या भरजरी साडीमध्ये दियाचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं.
7/9

विवाहबंधनात अडकल्यानंतर दिया मिर्झा माध्यमांसमोर आली. दिया मिर्झा आणि तिचा पती वैभव रेखी पहिल्यांदाच माध्यमांसमोर एकत्र दिसून आले.
8/9

माध्यमांसमोर दिया येताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
9/9

अभिनेत्री दिया मिर्झा आणि व्यावसायिक वैभव रेखी यांचा विवाहसोहळा सोमवारी पार पडला
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
मुंबई
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
