एक्स्प्लोर
Entertainment:शेफालीच्या मृत्यूनंतर पती परागने आजही जपून ठेवल्या तिच्या आठवणी
काँटा लगा गर्ल फेम शेफाली जरीवाला (shefali Jariwala) हिच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला
Entertainment(Pic credit:instagram)
1/12

काँटा लगा गर्ल फेम शेफाली जरीवाला (shefali Jariwala) हिच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला
2/12

शेफाली जरीवाला 27 जून 2025 रोजी आपल्या चाहत्यांना सोडून गेली, वयाच्या 42 व्या वर्षी हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाला .
3/12

शेफालीचा नवरा अभिनेता पराग त्यागी याने नुकतेच एका यूट्यूब चॅनलवर शेफालीच्या पहिल्या भेटीपासून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
4/12

पॉडकास्टमध्ये पराग त्यागीने शेफालीच्या अनेक वस्तू जपून ठेवल्याचे सांगितलं.
5/12

परागने सांगितलं की त्याच्याकडे अजूनही शेफालीचे न धुतलेले कपडे आहेत, तो आजही ते कपडे जवळ घेऊन झोपतो.
6/12

शेफालीच्या मृत्यूनंतर दोन-तीन दिवसांपर्यंत तिच्या नावाने अनेक पार्सल येत होते.
7/12

पराग म्हणतो, "कल्पना करा ती गेल्यानंतर दोन-तीन दिवसांपर्यंत तिला ॲमेझॉन फ्लिपकार्ट वरून वेगवेगळ्या ऑर्डर येत होत्या. मी त्या घेतल्या. मी तिच्याच टूथब्रश ने दात घासतो. तिच्या उशीवर झोपतो, माझ्याकडे अजूनही तिचे न धुतलेले टी-शर्ट आणि शॉर्ट्स आहेत. जे मी माझ्याजवळ ठेवतो"
8/12

शेफालीचे ज्या दिवशी निधन झाले त्या दिवशी काहीतरी वाईट घडणार असल्याची चाहूल मला लागली होती, असे परागने सांगितले.
9/12

शिफालीने सिंबाला बाहेर घेऊन जाण्यास परागला सांगितले होते
10/12

पराग जेव्हा सिंबाला घेऊन परतला तेव्हा त्यांच्या कंपाउंडरने त्याला सांगितले की शेफाली बेशुद्ध पडली आहे. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं कळल्यानंतर तिला सीपीआर दिला.
11/12

शेफालीला इलेक्ट्रोलाईट पाणी देण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती पुन्हा श्वास घ्यायला लागली. त्यानंतर तिला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन गेलो.
12/12

शेफालीची दोन वेळा नाडी तपासली होती, मात्र तिच्या शरीराने पूर्णतः हार मानली होती, असं परागने सांगितलं.
Published at : 27 Sep 2025 05:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























