एक्स्प्लोर
Diwali Makeover Hair Style Look : दिवाळीत या 5 हेअर स्टाईलने स्वत: ला द्या स्टायलिश लुक, घ्या हेअरस्टाईल टिप्स..
Hairstyle
1/5

दिवाळीपासून भाऊबीज महिला खूप नटतात. वेगळं आणि सुंदर दिसण्यासाठी रोज नवा लुक आणि नवीन हेअरस्टाईल हवी. तुमचा लुक परफेक्ट दिसण्यासाठी आउटफिटनुसार हेअरस्टाइलही महत्त्वाची आहे. साडीपासून ड्रेसपर्यंत कोणत्याही पोशाखासोबत तुम्ही हाफ टाय केस बांधू शकता. यामध्ये तुम्ही समोरचे केस मागे घेऊन केस अर्धे बांधा. अर्धे केस मागून मोकळे राहतात. ते बनवण्यासाठी तुम्ही केसांना सॉफ्ट कर्ल देखील करू शकता. ही हेअरस्टाईल तुम्हाला स्टायलिश लुक देईल.
2/5

फ्रेंच वेणी देखील उत्सवाच्या लुकमध्ये भर घालते. जर तुम्हाला केस सांभाळणे कठीण वाटत असेल तर तुम्ही साडी किंवा ड्रेसमधील लुकवर फ्रेंच वेणी बनवू शकता. ही केशरचना अतिशय सुंदर आणि पारंपारिक लुक देते.
Published at : 02 Nov 2021 01:31 PM (IST)
आणखी पाहा























