एक्स्प्लोर
'Gehraiyaan' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिकाचा हटके लूक; पाहा फोटो
deepika
1/8

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपीका पादुकोणचा (Deepika padukone) 'गेहरांईया' या चित्रपट प्रेक्षकांचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडीओवर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.
2/8

चित्रपटात दीपिकासोबतच सिद्धांत चतुर्वेदी (Sidhant Chaturvedi) आणि अन्नया पांडे (Ananya Pandey) हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
Published at : 09 Feb 2022 02:00 PM (IST)
आणखी पाहा























