एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Anushka - Virat Welcome Baby | 'या' आलिशान घरात राहणार विराट- अनुष्काची लाडाची लेक
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/12190146/anushkahome.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![विरुष्काची ही लाडाची लेक, क्षणार्धातच ट्रेंडमध्ये आली. तिच्या नावापासून ते पहिला फोटो पाहण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/12184748/anushkahomevirathomeanh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विरुष्काची ही लाडाची लेक, क्षणार्धातच ट्रेंडमध्ये आली. तिच्या नावापासून ते पहिला फोटो पाहण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती.
2/10
![विराट आणि अनुष्का कायमच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या घरातील काही फोटो शेअर करत असतात. घरात फोटोशूटसाठीही एक खास जागा आहे, जिथं अनुष्का तिचं प्री- रेड कार्पेट फोटोशूट करते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/12184735/anushkahomevirathomean.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट आणि अनुष्का कायमच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या घरातील काही फोटो शेअर करत असतात. घरात फोटोशूटसाठीही एक खास जागा आहे, जिथं अनुष्का तिचं प्री- रेड कार्पेट फोटोशूट करते.
3/10
![सर्व छायाचित्रं- सोशल मीडिया / इन्स्टाग्राम](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/12184720/anushkahomevirathomea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्व छायाचित्रं- सोशल मीडिया / इन्स्टाग्राम
4/10
![विराटनं अनुष्का आणि नुकत्याच जन्मलेल्या मुलीची प्रकृती अगदी उत्तम असल्याचं सांगितलं. त्याच्या सोशल मीडिया पोस्टनं नेटकऱ्यांमध्ये कमालीचं आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/12184714/anushkahomevirathome.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराटनं अनुष्का आणि नुकत्याच जन्मलेल्या मुलीची प्रकृती अगदी उत्तम असल्याचं सांगितलं. त्याच्या सोशल मीडिया पोस्टनं नेटकऱ्यांमध्ये कमालीचं आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं.
5/10
![34 कोटी रुपये किंमत असणारं हे घर 7,171 चौरस फुटांमध्ये पसरलं आहे. गगनचुंबी इमारतीत ही जोडी 35 व्या मजल्यावर राहते. विरुष्काच्या या फ्लॅटमध्ये 4 बेडरुम आणि प्रायव्हेट टेरेस आहे. गार्डन एरिया आणि एक लहानशी व्यायामशाळाही इथं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/12184705/anushkahomevirathom.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
34 कोटी रुपये किंमत असणारं हे घर 7,171 चौरस फुटांमध्ये पसरलं आहे. गगनचुंबी इमारतीत ही जोडी 35 व्या मजल्यावर राहते. विरुष्काच्या या फ्लॅटमध्ये 4 बेडरुम आणि प्रायव्हेट टेरेस आहे. गार्डन एरिया आणि एक लहानशी व्यायामशाळाही इथं आहे.
6/10
![अशा या सुरेख आणि तितक्याच प्रशस्त घरात आता एक नवी पाहुणीही येणार आहे. त्यामुळं तिच्या स्वागतासाठी विरुष्काचा हा आशियाना खऱ्या अर्थानं सज्ज आहे, असं म्हणायला हरकत नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/12184656/anushkahomeviratho.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा या सुरेख आणि तितक्याच प्रशस्त घरात आता एक नवी पाहुणीही येणार आहे. त्यामुळं तिच्या स्वागतासाठी विरुष्काचा हा आशियाना खऱ्या अर्थानं सज्ज आहे, असं म्हणायला हरकत नाही.
7/10
![लग्नानंतरच विराट आणि अनुष्का वरळीतील त्यांच्या आलिशान घरी राहण्यास आले. 2017 मध्येच ही जोडी 'Omkar 1973' मधील घरी राहण्यास आली. 2016 मध्येच त्यांनी हे धर खरेदी केलं होतं, असं म्हटलं जातं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/12184648/anushkahomevirath.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नानंतरच विराट आणि अनुष्का वरळीतील त्यांच्या आलिशान घरी राहण्यास आले. 2017 मध्येच ही जोडी 'Omkar 1973' मधील घरी राहण्यास आली. 2016 मध्येच त्यांनी हे धर खरेदी केलं होतं, असं म्हटलं जातं.
8/10
![बरं, चर्चा इतक्यावरच थांबल्या नाहीत. आता या सेलिब्रिटी जोडीची लाडाची लेक कुठं राहणार याचाही खुलासा झाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/12184630/anushkahomevirat.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बरं, चर्चा इतक्यावरच थांबल्या नाहीत. आता या सेलिब्रिटी जोडीची लाडाची लेक कुठं राहणार याचाही खुलासा झाला आहे.
9/10
![क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या जीवनातील अतिशय आनंदाच्या टप्प्यावर आहेत. सोमवारीच दुपारच्या सुमारास अनुष्कानं एका चिमुकलीला जन्म दिला, तेव्हापासूनच या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/12184620/anushkahome.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या जीवनातील अतिशय आनंदाच्या टप्प्यावर आहेत. सोमवारीच दुपारच्या सुमारास अनुष्कानं एका चिमुकलीला जन्म दिला, तेव्हापासूनच या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.
10/10
![त्यातच नव्यानं चर्चा सुरु झाली ती म्हणजे विराट आणि अनुष्का शर्मा या जोडीच्या नावाची. अन्वी असं तिचं नाव असल्याचं सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं. असं असलं तरीही याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/12160930/anuviru.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यातच नव्यानं चर्चा सुरु झाली ती म्हणजे विराट आणि अनुष्का शर्मा या जोडीच्या नावाची. अन्वी असं तिचं नाव असल्याचं सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं. असं असलं तरीही याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)