एक्स्प्लोर
IN PICS | दोघात तिसरा..., 'त्या' व्यक्तीच्या येण्यानं संपुष्टात आलं सेलिब्रिटी जोड्यांचं नातं
1
1/5

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या नात्यात ट्विंकल खन्ना हिच्या येण्यानं दुरावा आला, असं म्हटलं जातं. किंबहुना शिल्पा आणि अक्षयनं लग्नही करण्याचा निर्णय़ घेतला होता पण, त्यांचं नातं मात्र पूर्णत्वास जाऊ शकलं नाही.
2/5

मलायका अरोरा आणि अरबाज खान याच्या तब्बल 18 वर्षांच्या वैवाहिक नात्यात दुरावा आला ही बाब अनेकांनाच धक्का देऊन गेली. मलायका आणि अरबाज या दोघांनीही वेगळ्या साथीदारांची निवड केली. मलायकाची अभिनेता अर्जुन कपूर याच्याशी वाढती जवळीक या नात्यात दुरावा आणून गेली असंही म्हटलं जातं.
Published at : 12 Apr 2021 07:30 AM (IST)
आणखी पाहा























