एक्स्प्लोर
In Pics : वामिकाच्या जन्मानंतर खूश झाले विराट - अनुष्का, बघा त्यांचे परफेक्ट फॅमिली फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/24/daab1a4c1a4f57421df231e82998864f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट - अनुष्का
1/6
![भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्याची पत्नी असलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या प्रचंड खूश दिसून येत आहेत. त्यामागचं कारण त्यांची मुलगी वामिका आहे. वामिका त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर दोघेही तिला खूप जीव लावत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/24/7a4e96bee7740ff475842ad2b773b80e3db20.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्याची पत्नी असलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या प्रचंड खूश दिसून येत आहेत. त्यामागचं कारण त्यांची मुलगी वामिका आहे. वामिका त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर दोघेही तिला खूप जीव लावत आहेत.
2/6
![अनुष्का - विराट या फोटोमध्ये वामिकासोबत खूप आनंदी दिसून येत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/24/1efbc86c9499ec3430796b47d2cfa0f0a101b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुष्का - विराट या फोटोमध्ये वामिकासोबत खूप आनंदी दिसून येत आहेत.
3/6
![नुकतेच अनुष्का आणि विराट विमानतळावर त्यांची मुलगी वामिकासोबत दिसून आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/24/9c8e30bc91543be6d2f120ee7e80fcde76d6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच अनुष्का आणि विराट विमानतळावर त्यांची मुलगी वामिकासोबत दिसून आले होते.
4/6
![अनुष्का आणि विराट नेहमीच सोबत दिसून येत असतात. वामिकाच्या जन्माने दोघेही प्रचंड खूश झालेले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/24/9ff0c872cbd1b907b1e0f261853256ab9986f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुष्का आणि विराट नेहमीच सोबत दिसून येत असतात. वामिकाच्या जन्माने दोघेही प्रचंड खूश झालेले आहेत.
5/6
![महिला दिनाच्या दिवशी विराटने हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या फोटोखाली विराटने अनुष्का आणि वामिकासाठी एक भावनात्मक मेसेज लिहिला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/24/6707645b06ce49964b6ca172060e65246b489.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महिला दिनाच्या दिवशी विराटने हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या फोटोखाली विराटने अनुष्का आणि वामिकासाठी एक भावनात्मक मेसेज लिहिला होता.
6/6
![विराट आणि अनुष्काचं 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न झालं होतं. लोकांना त्या दोघांची जोडी प्रचंड आवडते. त्या दोघांच्या चाहत्यांची संख्यादेखील खूप आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/24/3c295075c344c9fce8eed1c9099cb1163d1ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट आणि अनुष्काचं 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न झालं होतं. लोकांना त्या दोघांची जोडी प्रचंड आवडते. त्या दोघांच्या चाहत्यांची संख्यादेखील खूप आहे.
Published at : 24 Mar 2021 10:03 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)