एक्स्प्लोर

Movies: दिवाळीत रिलीज झालेल्या 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; जाणून घ्या कलेक्शनबाबत...

Diwali 2023: जाणून घेऊयात अशा चित्रपटांच्या कमाईबद्दल जे दिवळीत रिलीज झाले होते.

Movies

1/10
सलमान खानचा   'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीला रिलीज होत आहे. अनेक फिल्म मेकर्स त्यांचा चित्रपट दिवळीत रिलीज करण्याचा निर्णय घेत असतात. जाणून घेऊयात अशा चित्रपटांच्या कमाईबद्दल जे दिवळीत रिलीज झाले होते.

2/10
अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट 2021 च्या दिवाळीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 195 कोटींची कमाई केली.

3/10
'सूर्यवंशी'  या चित्रपटात अक्षयसोबतच कतरिना कैफनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात रणवीर सिंह आणि अजय देवगण यांचा कॅमिओ होता.

4/10
'हाऊसफुल 4'  हा चित्रपट 2019 च्या दिवाळीला रिलीज झाला होता. या चित्रपटाने 205 कोटींची कमाई केली होती.

5/10
सलमान खान आणि सोनम कपूर यांचा'प्रेम रत्न धन पायो' हा चित्रपट देखील दिवाळीत थिएटरमध्ये दाखल झाला होता. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता.

6/10
सलमानच्या 'प्रेम रत्न धन पायो'  या चित्रपटाने 218 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

7/10
रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांचा 'ए दिल है मुश्किल' हा चित्रपट देखील 2016 मध्ये दिवाळीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 106 कोटींची कमाई केली.

8/10
हृतिक रोशालचा 'क्रिश' हा चित्रपटही 2013 साली दिवाळीत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 209 कोटींची कमाई केली होती.

9/10
अभिनेता अजय देवगणचा 'गोलमाल अगेन' हा चित्रपट देखील 2017 मध्ये दिवाळीत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी 205 कोटींची कमाई केली होती.

10/10
परिणीती चोप्रा,अर्शद वारसी,कुणाल खेमू, तब्बू,श्रेयस तळपदे यांनी  'गोलमाल अगेन'  या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaSaif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलंBaburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवारPune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!

Embed widget