एक्स्प्लोर
South Actors : कमल हासन-विजय सेतुपती ते प्रभास-राणा दग्गुबाती; 'या' दाक्षिणात्य जोड्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना भिडली
South Actors : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील अनेक जोड्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.
South Actors
1/10

अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल ही दाक्षिणत्य मनोरंजनसृष्टील लोकप्रिय जोडी आहे.
2/10

'बाहुबली 2' या सिनेमातील प्रभास आणि राणा दग्गुबाती या जोडीने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.
Published at : 28 Nov 2023 09:58 AM (IST)
आणखी पाहा
























