एक्स्प्लोर
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल...; हिना खानच्या महाराणी वाईब्स, अदांनी चाहते घायाळ
Hina Khan Saree Look: टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली आहे. अभिनेत्रीनं गुलाबी साडीमधील आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Hina Khan Saree Look
1/10

हिना खान टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री आहेच, पण त्यासोबतच तिची गणना हाइएस्ट पेड अभिनेत्रींमध्येही केली जाते.
2/10

काही दिवसांपूर्वी हिना खानला कर्करोगाचं निदान झालं होतं. सध्या ती उपचार घेत आहे. पण, अशा कठीण प्रसंगी अभिनेत्री आपलं आयुष्य एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या हे सर्व फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत.
Published at : 11 Nov 2024 02:46 PM (IST)
आणखी पाहा
























