एक्स्प्लोर

Shanaya Kapoor Photoshoot: शनाया कपूरने केलं हॉट फोटोशूट, पाहा खास फोटो!

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच शनायाने तिच्या हॉट लूकने जगभरातील लोकांवर जादू केली आहे.

(फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)

1/9
ज्येष्ठ अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूरने अद्याप बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवातही केलेली नाही आणि तेव्हापासून या अभिनेत्रीची फॅन फॉलोविंग खूप वाढली आहे. याचे एक कारण म्हणजे शनायाचा लूक.  (फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)

2/9
आता पुन्हा तिने आपल्या सिझलिंग स्टाईलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.  (फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)

3/9
शनायाने बेडवर झोपून लेटेस्ट फोटोशूट केले आहे. येथे तिने लाल रंगाचा शॉर्ट ट्यूब ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)

4/9
तिने न्यूड ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आयसह तिच्या लूकला पूर्ण केले आहे. (फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)

5/9
यासह, तिने तिच्या केसांची पोनीटेल बनविली आहे आणि कानात लहान हूप कानातले घातले आहेत.   (फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)

6/9
बेडवर पडून शनायाने तिचा लूक फ्लॉंट करताना कॅमेरासमोर पोज दिली आहे. या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)

7/9
आता शनायाचे हे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत, तसेच सेलिब्रिटीही शनायाच्या स्टाईलवर भरभरून कमेंट करत आहेत. (फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)

8/9
शनायाची बेस्ट फ्रेंड सुहाना खानने तिला स्टनिंग म्हटले आहे. याशिवाय इतर अनेक सेलिब्रिटींनीही शनायाचे कौतुक केले आहे. (फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)

9/9
दुसरीकडे, शनायाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना, करण जोहरने शनायाला त्याच्या आगामी 'बेधडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची घोषणा केली होती. (फोटो सौजन्य :shanayakapoor02/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत

रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?

Rahul Gandhi : सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
Pune Police :  अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : ABP MajhaJob Majha : IBPS मार्फत विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी : 26 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPune Zika Virus : पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण, गरोदर महिलांना व्हायरसचा धोका अधिक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
Rahul Gandhi : सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
Pune Police :  अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!

Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस

एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर

हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी

Embed widget