एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu: समंथाच्या ऑर्गेंजा साडीनं वेधलं चाहत्यांचं लक्ष; किंमत ऐकून व्हाल अवाक्!

समंथानं (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

(Samantha Ruth Prabhu/ instagram)

1/10
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

2/10
समंथा रुथ प्रभूने नुकतेच सोशल मीडिया अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. समंथाच्या या फोटोने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

3/10
फोटोमध्ये समंथा ही ऑफ-व्हाइट रंगाच्या ऑर्गेन्झा साडीमध्ये  दिसत आहे.

4/10
सामंथाच्या फ्लोरल थ्रेड एम्ब्रॉयडरी ऑर्गेन्झा साडी आणि  प्लंजिंग नेकलाइन ब्लाऊजनं अनेकांचे लक्ष वेधले.

5/10
इअरिंग्स, स्मोकी आय मेक अप, ग्लॉसी लिप्स अशा लूकमधील समंथाच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

6/10
समंथानं नेसलेल्या ऑर्गेन्झा साडीची किंमत एक लाख रुपये आहे.

7/10
समंथा ही सध्या तिच्या ‘शाकुंतलम’ या आगमी चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

8/10
14 एप्रिल 2023 रोजी समंथाचा  ‘शाकुंतलम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

9/10
समंथाचा  'कुशी' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

10/10
समंथा रुथ प्रभूचा चाहता वर्ग मोठा आहे.
समंथा रुथ प्रभूचा चाहता वर्ग मोठा आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget