एक्स्प्लोर
Samantha Ruth Prabhu: डोळ्यावर गॉगल अन् मोकळे केस; समंथाच्या कूल एअरपोर्ट लूकनं वेधलं लक्ष
Samantha Ruth Prabhu: नुकतीच समंथा ही एअरपोर्टवर स्पॉट झाली. एअरपोर्टवरील समंथाच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
![Samantha Ruth Prabhu: नुकतीच समंथा ही एअरपोर्टवर स्पॉट झाली. एअरपोर्टवरील समंथाच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/31302df115d77f9587fb937a6a0d747c1694076025410259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Samantha Ruth Prabhu
1/8
![दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सध्या तिच्या खुशी या चित्रपटामुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/7d26a67cdb187ef2f50358bed08570f156083.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सध्या तिच्या खुशी या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
2/8
![नुकतीच समंथा ही एअरपोर्टवर स्पॉट झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/fb659a6a77960e93a493d7770c2a654d1cd8f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतीच समंथा ही एअरपोर्टवर स्पॉट झाली.
3/8
![समंथाच्या या एअरपोर्ट लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/0ff4c7d05dbf29f5e08d61a47456c08a9fa84.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समंथाच्या या एअरपोर्ट लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
4/8
![समंथानं व्हाईट कलरची पँट, शर्ट, डोळ्यावर गॉगल आणि हातात बॅग असा लूक केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/7f30d446db146f156600b3cc92c9437fc5b52.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समंथानं व्हाईट कलरची पँट, शर्ट, डोळ्यावर गॉगल आणि हातात बॅग असा लूक केला होता.
5/8
![समंथाची 'सिटाडेल' (Citadel) ही अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/a028ea782b5014052549b746fe17b0c45c0ff.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समंथाची 'सिटाडेल' (Citadel) ही अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
6/8
!['सिटाडेल'च्या इंडियन व्हर्जनमध्ये अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) हे कलाकार काम करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/5c5d7318e3ba587c0ece2a802fc90906aa89a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सिटाडेल'च्या इंडियन व्हर्जनमध्ये अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) हे कलाकार काम करणार आहेत.
7/8
![समंथाच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. समंथा तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/c69ce166da09fe65efba28c7f131f2d976f6c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समंथाच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. समंथा तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
8/8
![पुष्पा या चित्रपटामधील समंथाच्या ऊ अंटवा या गाण्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/7f30d446db146f156600b3cc92c9437f5a28e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुष्पा या चित्रपटामधील समंथाच्या ऊ अंटवा या गाण्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Published at : 07 Sep 2023 02:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)