एक्स्प्लोर
In Pics : रिंकू राजगुरुचं व्हाईट शर्टमध्ये नवं फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/944d52c9a2aed2d7992615b1199a08b0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3
1/10
![मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली. यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800b0a94.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली. यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.
2/10
![रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/156005c5baf40ff51a327f1c34f2975bae786.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.
3/10
![सोशल मीडियावर सध्या ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने व्हाईट शर्टमध्ये डँशिंग फोटो पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9b597c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर सध्या ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने व्हाईट शर्टमध्ये डँशिंग फोटो पोस्ट केले आहेत.
4/10
![रिंकूने काही दिवसांपूर्वी सिंपल साडीमध्येही फोटो शेअर केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefe5d55.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकूने काही दिवसांपूर्वी सिंपल साडीमध्येही फोटो शेअर केले होते.
5/10
![रिंकूच्या या फोटोंवर देखील चाहत्यांनी मोठ्या-प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स केल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/18e2999891374a475d0687ca9f989d83c798e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकूच्या या फोटोंवर देखील चाहत्यांनी मोठ्या-प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स केल्या होत्या.
6/10
![रिंकू मागील काही दिवसांपासून झुंड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/032b2cc936860b03048302d991c3498fb0784.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू मागील काही दिवसांपासून झुंड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती.
7/10
![सैराटमधून फेमस झालेली रिंकू आकाशची जोडी झुंडच्या प्रमोशन निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र दिसले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/8cda81fc7ad906927144235dda5fdf158364d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैराटमधून फेमस झालेली रिंकू आकाशची जोडी झुंडच्या प्रमोशन निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र दिसले.
8/10
![रिंकू अनेकदा घरच्या सिंपल लूकमध्येही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660d85fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू अनेकदा घरच्या सिंपल लूकमध्येही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते.
9/10
![रिंकू वेस्टर्नच नाही तर विविध प्रकारच्या लूकमध्ये फोटो शूट करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/30e62fddc14c05988b44e7c02788e18714229.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू वेस्टर्नच नाही तर विविध प्रकारच्या लूकमध्ये फोटो शूट करते.
10/10
![दरम्यान तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/ae566253288191ce5d879e51dae1d8c38af95.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Published at : 17 Apr 2022 10:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)