एक्स्प्लोर
R'Bonney Gabriel: आर बोनी गॅब्रिएल ठरली 'मिस युनिव्हर्स-2022' ची विजेती; पाहा फोटो
अमेरिकेच्या (USA) आर बोनी गॅब्रिएलनं मिस युनिव्हर्स 2022 चा मुकुट जिंकला.
(Miss Universe/instagram)
1/10

अमेरिकेची आर बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) ही 'मिस युनिव्हर्स-2022' या स्पर्धेची विजेती ठरली आहे. (Miss Universe/instagram)
2/10

15 जानेवारी रोजी न्यू ऑर्लिन्स येथे झालेल्या समारंभात 71 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धाच्या विजेतीची घोषणा करण्यात आली.(Miss Universe/instagram)
3/10

अमेरिकेच्या (USA) आर बोनी गॅब्रिएलनं मिस युनिव्हर्स 2022 चा मुकुट जिंकला.(Miss Universe/instagram)
4/10

'मिस युनिव्हर्स-2022' या स्पर्धेत 80 हून अधिक ब्युटी क्वीन्स सहभागी झाल्या होत्या.(Miss Universe/instagram)
5/10

आर बोनी गॅब्रिएल ही 28 वर्षाची आहे. (Miss Universe/instagram)
6/10

आर बोनी गॅब्रिएल ही ह्यूस्टन, टेक्सास (Texas) येथील फॅशन डिझायनर आहे.(Miss Universe/instagram)
7/10

आर बोनी गॅब्रिएलचा जन्म 20 मार्च 1994 रोजी सॅन अँटोनियो, टेक्सास येथे झाला. (Miss Universe/instagram)
8/10

आर बोनी गॅब्रिएलची आई अमेरिकन आणि वडील फिलिपिनो आहेत. (Miss Universe/instagram)
9/10

मिस युनिव्हर्स-2022 च्या विजेतीला जो क्राऊन घालण्यात आला आहे, तो अतिशय खास आहे. "फोर्स फॉर गुड" (Force for Good) असं नाव या मुकुटाला देण्यात आलं आहे.(Miss Universe/instagram)
10/10

सध्या जगभरातील लोक आर बोनी गॅब्रिएलला शुभेच्छा देत आहेत. (Miss Universe/instagram)
Published at : 15 Jan 2023 03:20 PM (IST)
आणखी पाहा























