एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Raashii Khanna : परी म्हणू की सुंदरा... बॉडीकॉन ड्रेसमध्ये राशीचा ग्लॅमरस अंदाज
Raashii Khanna Photos : अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
![Raashii Khanna Photos : अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/7541ce425ed9138ce11ca6010104dfc41671181157699322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Raashii Khanna latest Photos
1/9
![राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे. या फोटोंमध्ये राशी क्लासी आणि स्टायलिश अवतारामध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/26e3479adea6b7cd59cc02624341ae17ece71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे. या फोटोंमध्ये राशी क्लासी आणि स्टायलिश अवतारामध्ये दिसत आहे.
2/9
![या फोटोंमध्ये राशी व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे. बॉडीकॉन ड्रेसमध्ये राशीचं कर्व्ही फिगर हायलाईट होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/b3afd930bbe7580ff797a73b5f8de9e5a46b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये राशी व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे. बॉडीकॉन ड्रेसमध्ये राशीचं कर्व्ही फिगर हायलाईट होत आहे.
3/9
![अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे. तिचा निरागस अंदाज आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/5cc687ec56ade3776dd9152c21c9ce1f22646.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे. तिचा निरागस अंदाज आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे.
4/9
![राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. राशी दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/65e3527982ba806a361458cd9ba357d9e5138.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. राशी दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
5/9
![राशी खन्नाचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी झाला असून ती सध्या 31 वर्षांची आहे. राशीचा जन्म आणि बालपण दिल्लीमध्ये गेलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/e80d5c1fd87f4949bc91294824a7c0474cfa5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्नाचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी झाला असून ती सध्या 31 वर्षांची आहे. राशीचा जन्म आणि बालपण दिल्लीमध्ये गेलं.
6/9
![राशीचं शालेय आणि उच्च शिक्षणही दिल्लीमध्ये पूर्ण झालं आहे. राशी खन्ना अभ्यासामध्ये फार हुशार होती. लहानपणी राशीचं आयएएस ऑफीसर होण्याचं स्वपन होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/79cf62fe455ab267e6e6e023994ae1bce06cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशीचं शालेय आणि उच्च शिक्षणही दिल्लीमध्ये पूर्ण झालं आहे. राशी खन्ना अभ्यासामध्ये फार हुशार होती. लहानपणी राशीचं आयएएस ऑफीसर होण्याचं स्वपन होतं.
7/9
![राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली. राशी खन्ना हिने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/740c1118bb7edff3d71439d6a560a562f7234.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली. राशी खन्ना हिने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
8/9
![राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/9719f59808fd6d1e58fdab5258753c08cbdd8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
9/9
![बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/a6d5222e088f4f02d1dadcc3b9a68c6ba1709.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे.
Published at : 16 Dec 2022 02:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)