एक्स्प्लोर

Nushrratt Bharuccha : पिवळ्या स्कर्टमध्ये नुसरतचा 'ए, क्या बोलती तू अंदाज'; फोटो होत आहेत व्हायरल

Nushrat Bharuccha Latest Photos : नुसरत भरूचाने पिवळ्या स्कर्टमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Nushrat Bharuccha Latest Photos

1/9
नुसरत भरुचाने केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही तर तिच्या लूकमुळेही बरेच लक्ष वेधले आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

2/9
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने अल्पावधीतच आपल्या जबरदस्त अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

3/9
कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते हे नुसरतने सिद्ध केले आहे.

4/9
त्यामुळेच या अभिनेत्रीच्या चित्रपटांसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. याशिवाय नुसरत तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.

5/9
नुसरतच्या स्टायलिश अंदाजाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

6/9
नुसरतने पिवळ्या रंगाच्या स्कर्ट टॉपमध्ये नवीन फोटो शूट केलं असून त्यामध्ये ती बोल्ड दिसते.

7/9
या अवतारात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. आता तिचे चाहते तिच्या लूकवरून नजर हटवू शकत नाहीत.

8/9
चाहत्यांनी नुसरतचे कौतुक करत अनेक कमेंट्स केल्या आहेत.

9/9
नुसरतच्या वर्कफ्रंटकडे पाहता ती सध्या तिच्या आगामी 'अकेली' (Akelli) चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम).

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?

Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार

Embed widget