एक्स्प्लोर

Netflix Movies: द गर्ल ऑन द ट्रेन ते गेम ओव्हर; नेटफ्लिक्सवरील हे सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट नक्की बघा

नेटफ्लिक्सवरील अशा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांबद्दल जाणून घ्या, जे तुम्ही घरी बसून पाहू शकता.

Netflix Movies

1/8
नेटफ्लिक्सवरील चित्रपट आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते.  नेटफ्लिक्सवरील अशा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांबद्दल जाणून घ्या, जे तुम्ही घरी बसून पाहू शकता.

2/8
'तलाश' हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रीमा कागती यांनी केले होते. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर खान आणि राणी मुखर्जी या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली होती.

3/8
प्रियांका चोप्राचा  7 खून माफ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटात इरफान खान,नसीरुद्दीन शाह यांनी काम केले. हा चित्रपट 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

4/8
द गर्ल ऑन द ट्रेन हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज झाला होता. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात परिणीती चोप्रा, अविनाश तिवारी, अदिती राव हैदरी आणि कीर्ती कुल्हारी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.

5/8
गेम ओव्हर हा चित्रपट अश्विन सरवणन यांनी दिग्दर्शित केला  आहे. हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये शूट करण्यात आले असून हिंदीत डब करण्यात आले आहे. या चित्रपटात तापसी पन्नूनं प्रमुख भूमिका साकारली.

6/8
हिट: द फर्स्ट केस हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला होता. याचे दिग्दर्शन शैलेश कोलानू यांनी केले होते. हा चित्रपट एका तेलुगू चित्रपटाचा हा रिमेक आहे. हिट: द फर्स्ट केस या चित्रपटात राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहेत.

7/8
तोरबाज हा चित्रपट 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मलिक यांनी केले होते. संजय दत्त एका वैद्यकीय व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे जो आपली पत्नी आणि मुलगा गमावतो.

8/8
कुकी गुलाटी दिग्दर्शित धोखा या चित्रपटात आर माधवन, खुशाली कुमार, दर्शन कुमार आणि अपारशक्ती खुराना या कलाकरांनी काम केले. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget