एक्स्प्लोर
Mrunal Thakur : 'सजली, नटली, नवरी आली...'; अभिनेत्री मृणाल ठाकूरचा ब्रायडल लूक, पाहा फोटो
Mrunal Thakur Photos : अभिनेत्री मृणाल ठाकूरचे ब्रायडल लूकमधील सुंदर फोटो समोर आले आहे.
![Mrunal Thakur Photos : अभिनेत्री मृणाल ठाकूरचे ब्रायडल लूकमधील सुंदर फोटो समोर आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/efa23f643c60ca82a8a0cbdfc66d79f21661753998025322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mrunal Thakur Photos
1/9
![या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर ऑफ व्हाईट आणि गोल्डन कॉम्बिनेशन असलेल्या भरगच्च लेहेग्यांमध्येदिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/4d9b5516e104c11b6fdad37886a36649680dd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर ऑफ व्हाईट आणि गोल्डन कॉम्बिनेशन असलेल्या भरगच्च लेहेग्यांमध्येदिसत आहे.
2/9
![या लेंहेग्यासोबत मृणालने हेवी नेकलेस आणि ज्वेलरी घातली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/cb8f38741aa815b27a9257a55d0760b4434e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लेंहेग्यासोबत मृणालने हेवी नेकलेस आणि ज्वेलरी घातली आहे.
3/9
![लाईट मेकअप आणि स्मोकी आय लूकमध्ये मृणालने चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/ef1bc722312b02039fdd034ee5328053c8559.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाईट मेकअप आणि स्मोकी आय लूकमध्ये मृणालने चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केलं आहे.
4/9
![मृणाल ठाकूरने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/902cc5b3aa0fa7faf7bd130b3abef80327a04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणाल ठाकूरने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.
5/9
![मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/e293df693f662237c9e78a5c4a2fd14ba0b2f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
6/9
![मृणाल ठाकूरने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात झळकली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/ca2313ab28bf022a29082b177cd12d886c951.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणाल ठाकूरने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात झळकली होती.
7/9
![यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/a0ed1da9300fb1c1ee798d0dfebcf72961d2b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे.
8/9
![याशिवाय मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/4c1dddacae06b887899dce5e47b5df5cc9526.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकणार आहे.
9/9
![सध्या मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/e97af0a0984aa67b35a57c76b67d301b9263a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.
Published at : 29 Aug 2022 11:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)