एक्स्प्लोर
PHOTO : साडेचार कोटींच्या Lamborghini मधून Kartik Aryan संजय लीला भंसाळींच्या भेटीला; 'Heera Mandi' मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार?
kartik aryan
1/6

अभिनेता कार्तिक आयर्न सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनची दोस्तान चित्रपटातून हाकलपट्टी केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यावरुन नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा करन जोहरवर निशाणा साधला होता. परंतु, आता कार्तिक आर्यनकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
2/6

काल (सोमवारी) कार्तिक आर्यन मुंबईमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भंसाळी यांच्या ऑफिसबाहेर दिसून आला. आपल्या ब्लॅक Lamborghini मधून कार्तिक आर्यन संजय लीला भंसाळी यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला. कार्तिकची ही गाडी जवळपास 4.5 कोटी रुपयांची आहे. याच वर्षी एप्रिलमध्ये कार्तिकनं ही कार खरेदी केली आहे.
Published at : 29 Jun 2021 02:56 PM (IST)
आणखी पाहा























