एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Karan Johar : करण जोहरच्या दिवाळी स्पेशल लूकने वेधलं लक्ष; पाहा फोटो
Karan Johar : करण जोहरच्या दिवाळी स्पेशल लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
![Karan Johar : करण जोहरच्या दिवाळी स्पेशल लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/25a6bb3d574c0534dd3dc637845690621699695445353254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Karan Johar
1/10
![करण जोहर बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/7584339944bafd76421e77deb3983caa3f450.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करण जोहर बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आहे.
2/10
![करण जोहर सध्या 'कॉफी विथ करण 8'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/4fbb5cf5741cab77b615cbfe4e4dd6902e331.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करण जोहर सध्या 'कॉफी विथ करण 8'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
3/10
![करण जोहरच्या दिवाळी स्पेशल लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/f2691fe672acc41cef67ee30a79845bbc8d90.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करण जोहरच्या दिवाळी स्पेशल लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
4/10
![सारा अली खानने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत करण जोहरने हजेरी लावली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/42cea08e8defe896f54d9b12ddb47a1300c50.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत करण जोहरने हजेरी लावली होती.
5/10
![दिवाळी पार्टीतील करण जोहरचा ब्लॅक लूक खूपच लक्षवेधी होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/38533edbc7f4c108e7871d6e808bc363d2fd8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळी पार्टीतील करण जोहरचा ब्लॅक लूक खूपच लक्षवेधी होता.
6/10
![करण जोहरचे ब्लॅक लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/61b592beb0c9c13c1a82ba60a3eb27f552477.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करण जोहरचे ब्लॅक लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7/10
![करण जोहरने कुछ कुछ होता है या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/6af35382dce5aff1ab068db6ad5f67e5d4d5e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करण जोहरने कुछ कुछ होता है या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
8/10
![कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, स्टूडेंट ऑफ द ईयर, ऐ दिल है मुश्किल सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/4340492a21e0089e4e161519dae1535b623dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, स्टूडेंट ऑफ द ईयर, ऐ दिल है मुश्किल सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे.
9/10
![करणच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/8c9e2519b95a3bf99868fd9723d608556734d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करणच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
10/10
![योद्धा, जिगरा, सिंघम अगेन आणि बेधडक हे करण जोहरचे आगामी सिनेमे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/7d849d40932d0580c9a29444bd2f9c0cd8881.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
योद्धा, जिगरा, सिंघम अगेन आणि बेधडक हे करण जोहरचे आगामी सिनेमे आहेत.
Published at : 11 Nov 2023 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)