एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Kangana Ranaut: कंगनाचा क्लासी एअरपोर्ट लूक; पाहा फोटो
kangana ranaut: कंगना नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी कंगनानं एअरपोर्टवर फोटोग्राफर्सला फोटोसाठी किलर पोज दिल्या.
![kangana ranaut: कंगना नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी कंगनानं एअरपोर्टवर फोटोग्राफर्सला फोटोसाठी किलर पोज दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/988d15d4802a3c5c5587c9267bddaaeb1700234911496259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo Credit/Manav Manglani)
1/9
![अभिनेत्री कंगना रनौत ही तिच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/37e4f8be4574a92da768b0e387670e9c10692.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री कंगना रनौत ही तिच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.
2/9
![कंगना ही नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. कंगनाच्या या एअरपोर्ट लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/511f91abcad38f017e336f29ea0633c9b8cd2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगना ही नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. कंगनाच्या या एअरपोर्ट लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
3/9
![गुलाबी रंगाची साडी, ब्लॅक कलरचा गॉगल आणि ब्लॅक कलरची बॅग अशा लूकमध्ये कंगना एअरपोर्टवर स्पॉट झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/a19bebd1899172252533eb00fa76066b54cf8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाबी रंगाची साडी, ब्लॅक कलरचा गॉगल आणि ब्लॅक कलरची बॅग अशा लूकमध्ये कंगना एअरपोर्टवर स्पॉट झाली.
4/9
![कंगनानं एअरपोर्टवर आलेल्या फोटोग्राफर्सला फोटोसाठी किलर पोज दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/7af198e83b471df0961572333bd7811c06d62.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगनानं एअरपोर्टवर आलेल्या फोटोग्राफर्सला फोटोसाठी किलर पोज दिल्या.
5/9
![कंगनाच्या एअरपोर्टवरील लूकचं सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/9f1614f3ac108a78d5b706962c8dbfbef0dba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगनाच्या एअरपोर्टवरील लूकचं सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करत आहेत.
6/9
![कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/4d8f967c0bedda2121d6abf168c087f8bf9b2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
7/9
![कंगनाचा तेजस हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 'तेजस' या चित्रपटात कंगनासोबतच वरुण मित्रा देखील प्रमुख भूमिका साकारली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/37e4f8be4574a92da768b0e387670e9c8ed36.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगनाचा तेजस हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 'तेजस' या चित्रपटात कंगनासोबतच वरुण मित्रा देखील प्रमुख भूमिका साकारली.
8/9
![कंगना ही लवकरच 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/9050f73f8d8abc52cab0a8abbafec3e74a62d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगना ही लवकरच 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे.
9/9
![कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/555cbfbfbbd0fef530fe4b96dbaf26678b3c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Published at : 17 Nov 2023 09:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion