एक्स्प्लोर
Janhvi Kapoor Hot Photoshoot: जान्हवी कपूरचा घायाळ करणारा अंदाज, नथनीने वेधलं लक्ष!
जान्हवी कपूरने पुन्हा साडी नेसून फोटोशूट केले आहे, जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
![जान्हवी कपूरने पुन्हा साडी नेसून फोटोशूट केले आहे, जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/28/1be32fc46645fd5bf4a38cb44655a8701674893280974289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
.. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/9
![जान्हवी कपूरने काही तासांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये पुन्हा एकदा अभिनेत्रीची अगदी हॉट स्टाइल पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/28/75402e10d51d0ffe508c276fddcfebe6f82bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवी कपूरने काही तासांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये पुन्हा एकदा अभिनेत्रीची अगदी हॉट स्टाइल पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/9
![जान्हवी येथे खूपच वेगळी दिसत आहे. या फोटोशूटसाठी तिने ब्राऊन सिल्क साडी नेसली आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/28/ff48539535ef15b735e5cd4bdcebbca4b47ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवी येथे खूपच वेगळी दिसत आहे. या फोटोशूटसाठी तिने ब्राऊन सिल्क साडी नेसली आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
3/9
![यासोबत तिने ट्यूब ब्लाउज घातला आहे. अभिनेत्रीने तिची कर्वी फिगर दाखवत कॅमेऱ्यासमोर ग्लॅमरस पोज दिली आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/28/9416ee928b8f5a22fd001ec76c536d529665c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबत तिने ट्यूब ब्लाउज घातला आहे. अभिनेत्रीने तिची कर्वी फिगर दाखवत कॅमेऱ्यासमोर ग्लॅमरस पोज दिली आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
4/9
![जान्हवीने तिच्या लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे आणि तिचे डोळे स्मोकी आहेत.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/28/16f510e4950b14fac9b94ffdda725f4ae573a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवीने तिच्या लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे आणि तिचे डोळे स्मोकी आहेत.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
5/9
![यासोबत तिने केसांना मेसी टच देऊन मोकळे ठेवले आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/28/62f70397ca1b487df37eb2b27852e28cea4a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबत तिने केसांना मेसी टच देऊन मोकळे ठेवले आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
6/9
![. हा लूक वेगळा दिसण्यासाठी जान्हवीने ऍक्सेसरी म्हणून मोठी नोज रिंग घातली आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/28/a8a79333a1051d5198cd5a2104470aa7c817d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. हा लूक वेगळा दिसण्यासाठी जान्हवीने ऍक्सेसरी म्हणून मोठी नोज रिंग घातली आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
7/9
![या लूकमध्ये जान्हवी खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/28/74c9a3659999e370e9598a103a9fc08780ab3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये जान्हवी खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
8/9
![आता जान्हवीचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी तिला हॉट म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/28/7d148ba1e35d2ce61457003f607fb123a89d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता जान्हवीचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी तिला हॉट म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
9/9
![विशेष म्हणजे जान्हवीने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.अलीकडेच ही अभिनेत्री ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'मिली' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/28/7534760db9b90ef074dae5e42b229a07bbb6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे जान्हवीने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.अलीकडेच ही अभिनेत्री ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'मिली' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 31 Jan 2023 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)