एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
International Yoga Day 2023: मलायका आरोरा ते अनुपम खेर; या सेलिब्रिटींनी खास पद्धतीनं दिल्या योगा दिनाच्या शुभेच्छा
बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
![बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/21/88480fdf7222cf75b6e35e0614b8f4ae1687338870693259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
International Yoga Day 2023
1/8
![International Yoga Day 2023: दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात आणि राज्यात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ता बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/21/ad24fc70c8d76a60e0b3f954c720b4065be36.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
International Yoga Day 2023: दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात आणि राज्यात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ता बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2/8
![मलायका अरोराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन योगाचे फायदे सांगितले आहेत. या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शन लिहिले - 'हे माझे विचार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/21/e65bacca59b0eeeb749247a4175451e78195b.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका अरोराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन योगाचे फायदे सांगितले आहेत. या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शन लिहिले - 'हे माझे विचार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा.'
3/8
![मलायकानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये योगा करण्याचे फायदे लिहिले आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/21/d10223cc0cd3c8cda04fa6dc2490b8272816e.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायकानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये योगा करण्याचे फायदे लिहिले आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
4/8
![अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये ते योगा करताना दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/21/c156046b954473485fdabf77694384f8fe953.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये ते योगा करताना दिसत आहेत.
5/8
![रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर देखील योगा करते. योग दिनानिमित्त तिनं योगा करतानाचा एक फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/21/37f90d61de439c93ef0464e1217cae0e18fee.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर देखील योगा करते. योग दिनानिमित्त तिनं योगा करतानाचा एक फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
6/8
![बॉलीवूड अभिनेत्री डेझी शाहने इन्स्टाग्रामवर योगा करतानाचा फोटो शेअर केला आणि लिहिले - वही शून्य है, वही इकाई.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/21/160905f69eddb36f3bdbb93e487b1376bdb75.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूड अभिनेत्री डेझी शाहने इन्स्टाग्रामवर योगा करतानाचा फोटो शेअर केला आणि लिहिले - वही शून्य है, वही इकाई.
7/8
![अभिनेत्री ईशा देओलने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर योगा करतानाचा एक फोटो शेअर करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/21/489e4e223aaac357cae0a0cecd4f9fdac0cc2.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री ईशा देओलने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर योगा करतानाचा एक फोटो शेअर करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
8/8
![करीना कपूर खाननेही सैफ अली खान आणि तिच्या मुलांचे फोटो शेअर करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/21/588654cb015f03f5b46bc0c5341077f34edff.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीना कपूर खाननेही सैफ अली खान आणि तिच्या मुलांचे फोटो शेअर करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Published at : 21 Jun 2023 02:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)