एक्स्प्लोर
In Pics : पॉपस्टार क्रिस वूलाच्या अडचणीत वाढ; 13 वर्षांचा तुरुंगवास
Kris Wu : घरी बोलवून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या पॉपस्टार क्रिस वूलाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Kris Wu
1/10

चीनी-कॅनडियन पॉपस्टार क्रिस वूला सध्या चर्चेत आहे.
2/10

चीनच्या न्यायालयाने बलात्कार प्रकरणी क्रिसला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
3/10

18 वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिस वू याच्यावर बलात्काराचा आरोप केला.
4/10

आता न्यायालयाने क्रिसला दोषी ठरवले असून त्याला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
5/10

क्रिसला गेल्या वर्षी डेट-रेपच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती.
6/10

क्रिस दक्षिण कोरियन बँड 'एक्सो'चादेखील सदस्य होता. पण 2014 साली त्याने एक्सो सोडलं.
7/10

क्रिसचा जन्म चीनमध्ये झाला असला तरी तो कॅनडाचा नागरिक आहे.
8/10

क्रिस लोकप्रिय गायक असल्याने अनेक मोठ-मोठ्या ब्रॅंड्ससोबत तो काम करत असतो.
9/10

बलात्काराच्या आरोपानंतर अनेक मोठ्या ब्रॅंड्सनी क्रिससोबतची भागीदारी संपवली. यात काही आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सचादेखील समावेश होता.
10/10

क्रिसला आता 600 मिलिअन युआन म्हणजेच 6, 82, 64, 46, 000 रुपये दंड भरावा लागणार आहे.
Published at : 26 Nov 2022 10:43 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























