एक्स्प्लोर
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय जान्हवी कपूर; पाहा फोटो
Janhvi Kapoor : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला जान्हवी कपूर डेट करत आहे.
![Janhvi Kapoor : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला जान्हवी कपूर डेट करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/df86bbd2d0754975e828fca30b0900841672469002840254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Janhvi Kapoor
1/10
![जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/b4d1a78cc4e0d46ff60b0d7fed898096c78ae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
2/10
![जान्हवी कपूर सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/a65452b6a6a70dc7aec91de72a23cae5ea81c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवी कपूर सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
3/10
![जान्हवी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजेच शिखर पहाडियाला डेट करत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जान्हवी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजेच शिखर पहाडियाला डेट करत आहे.
4/10
![जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
5/10
![नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याच्या पार्टीमध्ये जान्हवी आणि शिखर स्पॉट झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/f973648ed0920acf5b829757490202ba78eb6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याच्या पार्टीमध्ये जान्हवी आणि शिखर स्पॉट झाले.
6/10
![अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
7/10
![व्हिडीओमध्ये जान्हवीने गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. जान्हवी आणि शिखरने एकत्र पार्टीत एन्ट्री केली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
व्हिडीओमध्ये जान्हवीने गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. जान्हवी आणि शिखरने एकत्र पार्टीत एन्ट्री केली आहे.
8/10
![साखरपुड्याच्या पार्टीआधी जान्हवी आणि शिखर बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत स्पॉट झाले होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
साखरपुड्याच्या पार्टीआधी जान्हवी आणि शिखर बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत स्पॉट झाले होते.
9/10
![गेल्या काही दिवसांपासून शिखर आणि जान्हवी रिलेशनमध्ये होते. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गेल्या काही दिवसांपासून शिखर आणि जान्हवी रिलेशनमध्ये होते. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.
10/10
![आता पुन्हा ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आता पुन्हा ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
Published at : 31 Dec 2022 12:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)