एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Happy Birthday Konkona Sen Sharma : घरातच अभिनयाचा वारसा मिळालेल्या कोंकणा सेन शर्माबद्दल जाणून घ्या...
Happy Birthday Konkona Sen Sharma : कोंकणाला आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
![Happy Birthday Konkona Sen Sharma : कोंकणाला आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/fe664bc00372e41ac4dbf447b24f35de1670043317580254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Konkona Sen Sharma
1/9
![बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/9
![कोंकणा आजवर अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोंकणा आजवर अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.
3/9
![कोंकणाला आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोंकणाला आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
4/9
![कोंकणाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोंकणाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
5/9
![अनेक सिनेमांत तिने नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अनेक सिनेमांत तिने नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.
6/9
![कोंकणाने बालकलाकार म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोंकणाने बालकलाकार म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
7/9
![1983 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'इंदिया' या बंगाली सिनेमात कोंकणा महत्त्वाच्या भूमिकेत होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
1983 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'इंदिया' या बंगाली सिनेमात कोंकणा महत्त्वाच्या भूमिकेत होती.
8/9
![कोंकणाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोंकणाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
9/9
![कोंकणाच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोंकणाच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
Published at : 03 Dec 2022 10:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion