एक्स्प्लोर
Mom to be आणि Father to be चा ट्विनिंग अंदाज, प्रेग्नंट दीपिकाची काळजी घेताना रणवीरच्या 'त्या' कृत्यानं वेधलं लक्ष

'कल्की 2898 एडी' प्री-रिलीज इव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर, प्रेग्नेंट दीपिका पदुकोण तिचा पती रणवीर सिंगसोबत कुठेतरी बाहेर गेली आहे. हे जोडपे मुंबई विमानतळावर दिसले.
1/10

'कल्की 2898 एडी' प्री-रिलीज इव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर, प्रेग्नेंट दीपिका पदुकोण तिचा पती रणवीर सिंगसोबत कुठेतरी बाहेर गेली आहे. हे जोडपे मुंबई विमानतळावर दिसले.
2/10

बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-वडील होणार आहेत. काल, दीपिका पदुकोण तिच्या आगामी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात सहभागी झाली होती.
3/10

यावेळी अभिनेत्री तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली. गुरुवारी पहाटे दीपिका पती रणवीर सिंगसोबत दिसली.
4/10

यावेळी दीपिका आणि रणवीरने ट्विनिंग केल्याचं देखील पाहायला मिळालं.
5/10

दीपिकाने थाय हाय स्लिट स्लीवलेस ड्रेस घातला होता. त्याचसोबत तिने ब्लॅक कार्डिगन देखील घातलं होतं. तीने हिल्स सोडून स्नीकर्स घालणं पसंत केलं. यावेळी देखील दीपिका तिचं बेबी बंप फ्लांट करताना दिसली.
6/10

तर रणवीरने ब्लॅक टीशर्टसोबत कार्गो पॅन्ट देखील घातली होती. तसेच त्याने ब्लॅक कलरचा चष्मा देखील घातला होता.
7/10

यावेळी रणवीर ज्या प्रकारे दीपिकाची काळजी घेत होता, त्याच्या या कृतीने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं.
8/10

दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या काळामध्ये रणवीर तिची बरीच काळजी घेताना दिसत आहे.
9/10

या दोघांचे हे फोटो आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत.
10/10

दीपिकाला आता सहावा महिना सुरु असून तीन महिन्यांनी या दोघांच्या घरी चिमुकल्याचं आगमन होणार आहे.
Published at : 20 Jun 2024 01:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
