एक्स्प्लोर

K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल

K P Patil : मला वैयक्तिकरित्या अडवले गेल्यास काही वाटत नाही, पण 65 हजार शेतकऱ्यांच्या कारखान्याला कायम विरोध करत असल्याची टीका के पी पाटील यांनी प्रकाश आबिटकरांवर केली.

कोल्हापूर : मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलो हा माझा गुन्हा आहे का? आमदार प्रकाश आबिटकर नेहमी साखर कारखान्याच्या विरोधात काम करत आहेत. सगळ्या नवीन प्रकल्पांना ते विरोध करत आहेत. आता देखील कारवाई झाली त्यामागे आबिटकरांचाच हात असल्याचा आरोप माजी आमदार तथा बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केला. मला वैयक्तिकरित्या अडवले गेल्यास काही वाटत नाही, पण 65 हजार शेतकऱ्यांच्या कारखान्याला कायम विरोध करत असल्याची टीका के पी पाटील यांनी प्रकाश आबिटकरांवर केली. कारखान्यावरील कारवाईची माहिती मी अजून अजित पवार यांच्या कानावर घातली नसल्याचेही के पी पाटील यांनी स्पष्ट केले. 

लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीच्या उमदेवाराचा प्रचार केला

दरम्यान, के पी पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. पाटील म्हणाले की बिद्री साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये फारसं काही त्यांना मिळालेलं नाही. काही किरकोळ छोट्या त्रुटी आढळल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीच्या उमदेवाराचा प्रचार केला होता. मात्र, जनतेच्या मनात वेगळंच होतं. त्यामुळे शाहू महाराज निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. 

तपासणी रात्रीची केली याचं वाईट वाटतं

ते म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग विरोधात मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळी सरकारवर टीका केली होती. शाहू महाराज माझ्या गावी आले होते. त्यावेळी मी त्यांचे स्वागत केले. मी शेतकऱ्यांच्या बाजून उभा राहिलो हा माझा काही गुन्हा आहे का? अशी विचारणा पाटील यांनी केली. लोकसभा निवडणुकीमध्ये 65000 मताधिक्य राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून मिळाल्याचे पाटील यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, त्यामुळे आमच्या आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नेहमी कारखाना बदनाम करणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत. कारखान्याची तपासणी 10 वेळा करा, काही अडचण नाही, पण तपासणी रात्रीची केली याचं वाईट वाटत असल्याचं पाटील म्हणाले. 

मला आता बघत बसून चालणार नाही

येत्या निवडणुकीमध्ये आमदारांना जनता जागा दाखवेल, असा इशाराही के पी पाटील यांनी दिला. मला आता बघत बसून चालणार नाही. मला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. मी हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांचे ऐकून मंडलिकांचा प्रचार केला होता. मात्र, लोकांनी ऐकलं नाही त्याला मी काय करू? आम्ही अजून दिशा बदललेली नाही, पण लोकांनी कार्यकर्त्यांनी दिशा बदलली असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जनता सांगेल तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनता जो पक्ष सांगेल तो पक्ष मी निवडणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
Kolhapur Crime News: कोल्हापुरात संतापजनक घटना, नराधम पित्यासह मामा अन् अल्पवयीन मामेभावाकडून 5 वर्षांपासून चिमुरडीवर अत्याचार; आईच्या तक्रारीनंतर नराधम गजाआड
कोल्हापुरात संतापजनक घटना, नराधम पित्यासह मामा अन् अल्पवयीन मामेभावाकडून 5 वर्षांपासून चिमुरडीवर अत्याचार; आईच्या तक्रारीनंतर नराधम गजाआड
Gokul : गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट, 90 दिवसात निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट, 90 दिवसात निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून हप्ते भरूनही वर्षापासून परतावा मिळेना; बँकांचे हप्ते फेडण्यासाठी मराठा समाजातील तरुण सावकाराच्या दारात
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून हप्ते भरूनही वर्षापासून परतावा मिळेना; बँकांचे हप्ते फेडण्यासाठी मराठा समाजातील तरुण सावकाराच्या दारात

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC Result 2026 Exam: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
SSC Exam Result 2026 : दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार;  वाचा A टू Z माहिती
दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार; वाचा A टू Z माहिती
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Embed widget