एक्स्प्लोर
Deepika Padukone Kalki 2898 AD Pre Release Event : 'कल्कि 2898 AD'च्या इव्हेंटमध्ये 'मॉम टू बी' दीपिकाने वेधले लक्ष, बॉडिकॉन ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप
दीपिका पदुकोणची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचा इव्हेंट नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मॉम टू बी दीपिका पदुकोणने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दीपिका ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
'मॉम टू बी' दीपिका पदुकोणचे सौंदर्य आणखीच उजळून निघाले आहे. दीपिकाने 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
1/7

दीपिका पदुकोणची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचा इव्हेंट नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मॉम टू बी दीपिका पदुकोणने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दीपिका ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
2/7

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतीच 'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये हजेरी लावली. त्याआधी तिने एक फोटोशूट केले आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंना तिने कॅप्शन देत म्हटले की, अच्छा ठीक आहे, आता मला भूक लागली आहे.''
Published at : 20 Jun 2024 07:01 AM (IST)
आणखी पाहा