एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shriya Saran Photos : नथीचा नखरा... श्रिया सरनचा मराठमोठा अंदाज, मनमोहक अदांनी चाहत्यांना केलं घायाळ
Shriya Saran Latest Photoshoot : 'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.
![Shriya Saran Latest Photoshoot : 'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/1f1bfec62c3fd8a84bcfd2da3f0a0ee31677143282555322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Drishyam Fame Actress Shriya Saran Traditional Look
1/10
![अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये तिचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. (PC:ShriyaSaran/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/334d73d3f1084582d9f59a2235aa4377a1b2c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये तिचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. (PC:ShriyaSaran/instagram)
2/10
![अभिनेत्री श्रिया सरनच्या ट्रेडिशनल अंदाजाला चाहत्यांची पसंती मिळत आहे. श्रिया कोणताही लूक उत्तमरित्या कॅरी करते. (PC:ShriyaSaran/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/4dca13cbb1221656dfae25d22a5008d358dac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री श्रिया सरनच्या ट्रेडिशनल अंदाजाला चाहत्यांची पसंती मिळत आहे. श्रिया कोणताही लूक उत्तमरित्या कॅरी करते. (PC:ShriyaSaran/instagram)
3/10
![नवीन फोटोंमध्ये श्रिया मराठमोळ्या अंदाजामध्ये फारच सुंदर दिसत आहे. ग्रे कलरची कांजीवरम साडी आणि थ्री फोर्थ स्लीव्ह ब्लाऊज असा तिचा लूक आहे. (PC:ShriyaSaran/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/62304c96facfdb2ee1412f464cf7dd9bebf40.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन फोटोंमध्ये श्रिया मराठमोळ्या अंदाजामध्ये फारच सुंदर दिसत आहे. ग्रे कलरची कांजीवरम साडी आणि थ्री फोर्थ स्लीव्ह ब्लाऊज असा तिचा लूक आहे. (PC:ShriyaSaran/instagram)
4/10
![नाकात नथ आणि लो बन हेअर स्टाईलसोबत गुलाब अशी श्रियाची हेअर स्टाईल पार उठून दिसत आहे. (PC:ShriyaSaran/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/b664648287f79894b3c4909c105a687a7c8d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाकात नथ आणि लो बन हेअर स्टाईलसोबत गुलाब अशी श्रियाची हेअर स्टाईल पार उठून दिसत आहे. (PC:ShriyaSaran/instagram)
5/10
![श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते. श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते. (PC:ShriyaSaran/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/3d39eaf66ea60821f94cd9863316cc67eea85.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते. श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते. (PC:ShriyaSaran/instagram)
6/10
![दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. (PC:ShriyaSaran/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/0a22dcf058804d27e84833937ae5d15a25d22.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. (PC:ShriyaSaran/instagram)
7/10
![अभिनेत्री श्रिया सरनचा 11 सप्टेंबर 1982 रोजी हरिद्वार येथे झाला. ती सध्या 40 वर्षांची आहे. (PC:ShriyaSaran/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/abc4969fa2539e6b904ba7fb6e78a0b7d9972.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री श्रिया सरनचा 11 सप्टेंबर 1982 रोजी हरिद्वार येथे झाला. ती सध्या 40 वर्षांची आहे. (PC:ShriyaSaran/instagram)
8/10
![अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे. 2001 साली आलेल्या 'इश्तम' या तेलुगू चित्रपटातून श्रियाने अभिनयाला सुरुवात केली. (PC:ShriyaSaran/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/4166eb83e132fc258e2c43f7c81786222107b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे. 2001 साली आलेल्या 'इश्तम' या तेलुगू चित्रपटातून श्रियाने अभिनयाला सुरुवात केली. (PC:ShriyaSaran/instagram)
9/10
![श्रिया सरन अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या तुझे मेरी कसम चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. (PC:ShriyaSaran/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/d7cbe385b42bd5ce704a7ba5698d01b15e183.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रिया सरन अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या तुझे मेरी कसम चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. (PC:ShriyaSaran/instagram)
10/10
!['शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली. (PC:ShriyaSaran/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/dc931177ef531aff8fd660ac9f68470a95b01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली. (PC:ShriyaSaran/instagram)
Published at : 23 Feb 2023 02:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
मुंबई
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)