एक्स्प्लोर
महागडी कार, आलीशान घर, 4 शहरांत करोडोची प्रॉपर्टी, 'पुष्पा'च्या 'श्रीवल्ली'ची संपत्ती पाहून थक्क व्हाल!
Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्नाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. पुष्पा-2 चित्रपटात तिने केलेल्या अभिनयाची सिनेरसिक प्रशंसा करत आहेत.

rashmika mandanna property (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
1/13

पुष्पा-1 आणि पुष्पा-2 या चित्रपटांत अभिनय करून संपूर्ण भारतावर राज्य करणारी अभिनेत्री रश्किमा मंदान्ना सध्या चांगलीच चर्चेत आहे.
2/13

पुष्पा-2 या चित्रपटात तिने केलेला अभिनय, तिने केलेले नृत्य सर्वांनाच आडले आहे.
3/13

रश्मिकाने या चित्रपटात श्रीवल्ली हे पात्र साकारले आहे.
4/13

दरम्यान, पुष्पा-2 चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर रश्मिका मंदान्नाच्या संपत्तीची चर्चा होत आहे.
5/13

तिची संपत्ती किती आहे? असं विचारलं जातंय.
6/13

मिळालेल्या माहितीनुसार रश्मिका मंदान्नाने पुष्पा-2 या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये फी घेतली आहे.
7/13

तिची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.
8/13

देशातील अनेक शहरांत तिची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आहे.
9/13

रश्मिकाचा बंगळुरूमध्ये 8 कोटी रुपयांचा एक बंगला आहे.
10/13

यासह कुर्ग, गोवा, हैदराबात येथेही तिची आलीशान घरं आहेत.
11/13

2021 साली तिने मुंबईतही एक अपार्टमेंट घेतलं होतं.
12/13

रश्मिकाकडे एक रेंज रोव्हर स्पोर्ट कार आहे. या कारची किंमत 1.64 ते 1.84 कोटी रुपये आहे.
13/13

तिच्याकडे 40 लाखांची ऑडी क्यू-3, 50 लाख रुपयांची मर्सिडीझ बेंझ सी क्लास, एक टोयोटा कार, ह्युंदाई क्रेटा या गाड्या आहेत.
Published at : 16 Dec 2024 01:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
