एक्स्प्लोर
Deepika Padukone and Ranveer Singh: दीपवीरनं चाहत्यांना दिल्या दिवळीच्या शुभेच्छा;शेअर केले खास फोटो
Deepika Padukone and Ranveer Singh: दीपिका आणि रणवीर यांनी खास फोटो शेअर करुन चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमधील या दोघांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh
1/8

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा चाहता वर्ग मोठा आहे.
2/8

रणवीर आणि दीपिका हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
3/8

दीपिका आणि रणवीर यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
4/8

दीपिका आणि रणवीर यांनी शेअर केलेल्या फोटोवरुन असं लक्षात येतं की, दीपिका आणि रणवीर यांनी दिवाळीनिमत्त त्यांच्या घरी पूजा केली.
5/8

रणवीर आणि दीपिकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघे होम हवन करताना दिसत आहेत.
6/8

दीपिका आणि रणवीर यांनी फोटोला " दिवाली की हार्दिक शुभकामनाएं", असं कॅप्शन दिलं आहे.
7/8

काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीर यांनी काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.
8/8

दीपिका आणि रणवीरच्या लग्नासोहळ्याचा व्हिडीओ देखील कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आला
Published at : 13 Nov 2023 08:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion