एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

New Year 2021 | कोरोनामुळं अडलं शुभमंगल, यंदा विवाहबंधनात अडकणार 'या' सेलिब्रिटी जोड्या

1/7
अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल या दोघांनीही आता खुलेपणानं आपल्या नात्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळं किमान यंदा तरी हे सेलिब्रिटी कपल एका नव्या नात्याची सुरुवात करतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

2/7
अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री, मॉडेल, सूत्रसंचालिका शिबानी दांडेकर बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2021 मध्ये ही सेलिब्रिटी जोडीही विवाहबंधनाच्या मार्गावर आहे.

3/7
2019 पासूनच मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या चर्चा होत्या. अखेर आता यंदाच्या वर्षी तेसुद्धा लग्नबंधनात अडकण्याच्या निर्णयावर पोहोचू शकतात असं म्हटलं जात आहे.

4/7
अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे दोघंही 2020 मध्ये एप्रिल महिन्यातच विवाहबंधनात अडकणार होते. पण, कोरोनानं सारीच घडी विस्कटली. अखेर आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अली आणि रिचा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

5/7
मोस्ट हॅपनिंग कपल म्हणून ओळखली जाणारी जोडी, म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर. तेव्हा आता हे दोघंजणही 2021 मध्ये सहजीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्याची शक्यता आहे.

6/7
अभिनेता वरुण धवन हा त्याची मैत्रीण नताशा दलाल हिच्याशी विवाहबंधनात अडकणार होता. पण, 2020 मध्ये असं होऊ शकलं नाही. त्यामुळं यंदा यांचं कर्तव्य नक्की आहे, असंच सूत्रांचं म्हणणं.

7/7
2021 या वर्षाला आणि एका नव्या दशकाला अगदी दणक्यात सुरुवात झाली. उत्साह आणि कमालीच्या सकारात्मकतेनं सर्वांनीच या वर्षाचं स्वागत केलं आणि आपआपल्या परिनं आता प्रत्येकजण या 2021 साठी सज्ज होत आहे. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यात मागे नाहीत. बॉलिवूडसाठी यंदाचं वर्ष हे लगीनघाई किंवा लग्नसराईचं वर्ष असू शकतं. 2020 मध्ये कोरोनाच्या महामारीमुळं अनेक सेलिब्रिटी मंडळींनी त्यांचे विवाहसोहळ्यांचे बेत पुढे ढकलले. त्यामुळं यंदाच्या वर्षी बी- टाऊनंच्या दारी सनई- चौघड्यांचेच सूर गुंजणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Embed widget