एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics | अभिनेत्री Rimi Sen ने का सोडलं बॉलिवूड? 'हे' आहे त्यामागचं कारण
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/15/724e4d73f46fdbdbd640610fd8ea3396_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_(7)
1/6
![बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री एका रात्रीत फेमस झाल्या आहेत. पण हे यश काही अभिनेत्रींनाच टिकवून ठेवणं शक्य झालं. बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेनने अनेक हिट चित्रपटात काम केलंय. पण ती बॉलिवूडमधून अचानक गायब झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/15/629298e77c43d621d738cd776a7cd58c78647.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री एका रात्रीत फेमस झाल्या आहेत. पण हे यश काही अभिनेत्रींनाच टिकवून ठेवणं शक्य झालं. बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेनने अनेक हिट चित्रपटात काम केलंय. पण ती बॉलिवूडमधून अचानक गायब झाली.
2/6
![यावर रिमी सेन म्हणते की,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/15/f10155e9f37274e8bbbe2f5ed0bf472dfe992.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर रिमी सेन म्हणते की, "मी माझ्या कामावर आनंदी नव्हते. त्यामुळे मला बॉलिवूडमध्ये काम करायचा कंटाळा आला होता."
3/6
![मी अभिनयाला इतर प्रोफेशन प्रमाणे घेत नव्हते. यामधील क्रिएटिव्हिटीला समजायला मला खूप वेळ लागला आणि त्यावेळी मला समजले की मी फक्त कॉमेडीचा अभिनय करत होते असं रिमी सेन म्हणाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/15/732336954b8a3b094723e1410e6af67dd019f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मी अभिनयाला इतर प्रोफेशन प्रमाणे घेत नव्हते. यामधील क्रिएटिव्हिटीला समजायला मला खूप वेळ लागला आणि त्यावेळी मला समजले की मी फक्त कॉमेडीचा अभिनय करत होते असं रिमी सेन म्हणाली.
4/6
![यातून बाहेर पडण्यासाठी मी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला पण मला ते शक्य झालं नाही. यामुळे अभिनयाचे क्षेत्र मी सोडण्याचा विचार केला असंही ती म्हणाली. रिमी सेन म्हणते की, या पटरीतील जीवन जगायचा मला कंटाळा आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/15/eb02db96ef11233cd31790cc45b84a5469f29.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातून बाहेर पडण्यासाठी मी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला पण मला ते शक्य झालं नाही. यामुळे अभिनयाचे क्षेत्र मी सोडण्याचा विचार केला असंही ती म्हणाली. रिमी सेन म्हणते की, या पटरीतील जीवन जगायचा मला कंटाळा आला होता.
5/6
![रिमी सेन म्हणते की,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/15/b7624c74714023744c0653441d21edbf17fa3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिमी सेन म्हणते की, "मी जवळपास एक दशक झाले अभिनय सोडून. आता मी निर्मीती क्षेत्रात उतरले असून 'बुधिया सिंह' सारखा चित्रपटाची निर्माती केली, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
6/6
![मी निर्मीती क्षेत्रात सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत असून पुढच्या वर्षभरात सर्व प्रोजेक्ट पूर्ण होतील अशी आशा आहे असं रिमी सेन म्हणाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/15/1968a9e3394f16d64d3eb11414950ef058c46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मी निर्मीती क्षेत्रात सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत असून पुढच्या वर्षभरात सर्व प्रोजेक्ट पूर्ण होतील अशी आशा आहे असं रिमी सेन म्हणाली.
Published at : 15 Apr 2021 02:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion