एक्स्प्लोर
PHOTO: बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यांगणा नोरा फतेहीचा देसी लूक; फोटो पाहाचं!
नोरा अभिनेत्री असण्यासोबत नोरा एक उत्तम मॉडेल आणि नृत्यांगना आहे.(pc:norafatehi/ig)

(pc:norafatehi/ig)
1/9

बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यांगणा नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. (pc:norafatehi/ig)
2/9

नोरा अभिनेत्री असण्यासोबत नोरा एक उत्तम मॉडेल आणि नृत्यांगना आहे.(pc:norafatehi/ig)
3/9

'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (pc:norafatehi/ig)
4/9

'दिलबर' या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती एका पेक्षा एक सिनेमांत डान्स करताना दिसून आली. (pc:norafatehi/ig)
5/9

ताज्या फोटोंसाठी, अभिनेत्रीने पाश्चात्य पोशाख सोडून देसी साडी परिधान केला आहेत. (pc:norafatehi/ig)
6/9

नोराने तिच्या एथनिक लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे. तिने आपले केस उघडे ठेवले आहेत . (pc:norafatehi/ig)
7/9

नोरा अनेकदा तिच्या नवीन लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(pc:norafatehi/ig)
8/9

ती केवळ तिच्या फोटोंमुळेच नाही तर तिच्या नृत्यशैली, चित्रपट आणि फिटनेसमुळेही खूप चर्चेत असते.(pc:norafatehi/ig)
9/9

नोराच्या वर्क फ्रंटचा विचार केला तर ती अनेक चित्रपटांमध्ये डान्स नंबर सादर करताना दिसली आहे. सध्या ती अभिनेत्री तिच्या '100 पर्सेंट' या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. (pc:norafatehi/ig)
Published at : 31 Jan 2024 12:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
