एक्स्प्लोर

Anil Kapoor Gulshan Grover : 'राम लखन'च्या सेटवर अनिल कपूरचा गुलशन ग्रोव्हरसोबत झाला होता राडा; काय झालं होतं नेमकं?

Anil Kapoor Gulshan Grover : अभिनेता अनिल कपूर आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यात 'राम लखन' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या एका घटनेमुळे दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते.

Anil Kapoor Gulshan Grover fight

1/7
वर्ष 1989 मध्ये रिलीज झालेल्या 'राम लखन' सुपरहिट झाला होता.या चित्रपटात लखनच्या भूमिकेत  अनिल कपूर आणि गुलशन ग्रोव्हर हा खलनायकाच्या भूमिकेत होता. जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, अमरीश पुरी, राखी , अनुपम खेर, सतीश कौशिक, रझा मुराद आदींसह तगडी स्टारकास्ट होती.

2/7
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्याच वर्षी रिलीज झालेल्या सलमान खानच्या मैंने प्यार किया या चित्रपटानंतर त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला.

3/7
या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनिल कपूर आणि गुलशन ग्रोव्हर यांच्या मैत्रीत वितुष्ट निर्माण झाले होते.

4/7
सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या या ब्लॉकबस्टर चित्रपटातील अनेक सीन्सवर प्रेक्षकांच्या टाळ्या पडल्या आहेत.

5/7
अशाच एका सीनच्या शूटिंग दरम्यान अनिल कपूर आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यात भांडणे झाली. दोघांमध्ये बाचाबाची इतकी झाली की इतरांना हस्तक्षेप करून दोघांना वेगळं करावं लागले.

6/7
या भांडणामुळे अनेक वर्ष हे दोघे एकमेकांशी बोलत नव्हते, दोघांनी एकत्र कामही केले नव्हते.

7/7
अनेक वर्ष त्यांनी एकत्र काम केले नाही. अखेर निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर याने दोघांमध्ये समेट घडवून आणली.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?

लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार

Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडीDevendra Fadnavis Nagpur : उद्यापर्यंत भाजपची दुसरी यादी जाहीर करणार : देवेंद्र फडणवीसRajkiya Sholay : दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीची खलबतं, बैठकीची इनसाईड स्टोरीZero Hour : लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार मुख्यमंत्र्यांची शाहांसमोर अधिक जागांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे

Raju Shetti : सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
Embed widget