एक्स्प्लोर

In Pics : अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत; कान्स चित्रपट महोत्सवात मिळाला पुरस्कार

अमृता फडणवीस

1/8
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात.
2/8
कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात.
कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात.
3/8
अमृता फडणवीस यांना कलेची आवड आहे. त्यामुळे त्यांनी 75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला' हजेरी लावली होती.
अमृता फडणवीस यांना कलेची आवड आहे. त्यामुळे त्यांनी 75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला' हजेरी लावली होती.
4/8
75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवा'त अमृता फडणवीसांनी 'अन्न, आरोग्य आणि शाश्वत विकास' यासंबंधी जनजागृती केली होती.
75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवा'त अमृता फडणवीसांनी 'अन्न, आरोग्य आणि शाश्वत विकास' यासंबंधी जनजागृती केली होती.
5/8
दरम्यान अमृता फडणवीस यांनी महोत्सवातील मास्टरमाइंड फोरममध्ये जनजागृती करणारे भाषणदेखील केले.
दरम्यान अमृता फडणवीस यांनी महोत्सवातील मास्टरमाइंड फोरममध्ये जनजागृती करणारे भाषणदेखील केले.
6/8
महोत्सवात सकारात्मक जनजागृती केल्यामुळे तसेच चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना 'कान्स चित्रपट महोत्सवा'त पुरस्कार देण्यात आला आहे.
महोत्सवात सकारात्मक जनजागृती केल्यामुळे तसेच चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना 'कान्स चित्रपट महोत्सवा'त पुरस्कार देण्यात आला आहे.
7/8
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत पुरस्कारासंदर्भात माहिती दिली आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत पुरस्कारासंदर्भात माहिती दिली आहे.
8/8
अमृता फडणवीस यांचा कान्स लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अमृता फडणवीस यांचा कान्स लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Alpha Box Office Collection: सगळ्यांनी फ्लॉप ठरवलं, पण 12 व्या दिवशी 'अल्फा'नं केला मोठा गेम; कमाईत अनपेक्षित उडी, आतापर्यंत किती कमावले?
सगळ्यांनी फ्लॉप ठरवलं, पण 12 व्या दिवशी 'अल्फा'नं केला मोठा गेम; कमाईत अनपेक्षित उडी, आतापर्यंत किती कमावले?
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
Tejashree Pradhan Buys New Luxury Mercedes Car: तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
Abhijeet Kelkar On Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंकडून धडक कारवायांचा सपाटा, मराठी अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट, केलीय मोठी मागणी...
तुकाराम मुंढेंकडून धडक कारवायांचा सपाटा, मराठी अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट, केलीय मोठी मागणी...

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule News: धुळ्यात प्रसूतीदरम्यान 21 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू; रुग्णालय परिसरात रात्रभर तणाव, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, नेमकं घडलं काय?
धुळ्यात प्रसूतीदरम्यान 21 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू; रुग्णालय परिसरात रात्रभर तणाव, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, नेमकं घडलं काय?
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
Sanjay Raut: रात्री जयंत पाटील-फडणवीसांची भेट, आता शरद पवारांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकायला पाठिंबा देण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले...
रात्री जयंत पाटील-फडणवीसांची भेट, आता शरद पवारांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकायला पाठिंबा देण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले...
Embed widget