एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Photo : नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही.. अमृता-प्रसादच्या लग्नाचा शाही थाट; पाहा फोटो
Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Photo : अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
![Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Photo : अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/4fe65395ad30f65f2df12469f5ce097d1700541441885254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Photo
1/10
![अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे सध्या चर्चेत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/52fed7613ba49fbbff7336c7393c7e23aea7d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे सध्या चर्चेत आहेत.
2/10
![अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 18 नोव्हेंबर 2023 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/b6ebb4f3b90135803b2c88c5c0e79f234cbfd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 18 नोव्हेंबर 2023 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत.
3/10
![अमृताने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/fd4a58f6349cf36c20f3da58dfffd016d9112.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृताने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/10
![अमृताने फोटो शेअर करत लिहिलं आहे,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/bb8ce31542b6869403e60373e7d23b3376905.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृताने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही.. साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही..ना तालराग यांच्या बंधात बांधलेला..स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही".
5/10
![अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेच् लग्नसोहळ्यातील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/4c0278c65c88eddf96be4f8d04552f7718d72.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेच् लग्नसोहळ्यातील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
6/10
![अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/f40acbcea68938e6e3dd45f0b13a8a6d3bc9f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते.
7/10
![निसर्गाच्या सानिध्यात अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/4cc74b8ad99008b12c9b95dadef4ebb8bc500.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निसर्गाच्या सानिध्यात अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकले आहेत.
8/10
![अमृता आणि प्रसादच्या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/ff71f3ffb3299c0993c2b225278aeac764d98.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृता आणि प्रसादच्या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
9/10
![अमृता आणि प्रसादच्या रोमँटिक फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/48f6846f9fffe08704b9068e801a5e6e7727e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृता आणि प्रसादच्या रोमँटिक फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
10/10
![अमृता आणि प्रसादच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/91b55a9831c209e22fcd3e8702ceacbf10005.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृता आणि प्रसादच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
Published at : 21 Nov 2023 10:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion