एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amitabh Bachchan Bunglow : मुंबईपासून दुबईपर्यंत जगभरात अनेक ठिकाणी 'बिग बीं' चे आलिशान बंगले

अमिताभ बच्चन

1/7
90च्या दशकात अमिताभ बच्चनने दु:खी आत्मा म्हणून बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवली होती. आज बिग बी त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनेक वर्षांपासून अमिताभ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. फक्त अभिनयानेच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी देखील ते  लोकप्रिय आहेत. आजही चाहत्यांना खूश करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

2/7
आपल्या अभिनयाने चाहत्यांना खूश करणाऱ्या अमिताभचे मुंबईत पाच बंगले आहेत. पण ते त्यांच्या कुटुंबियासोबत 'जलसा' बंगल्यावर राहतात. त्याच बंगल्यावरुन ते दर रविवारी चाहत्यांना भेटतात. हा बंगला मुंबईतील 'जुहू' मधला आहे.

3/7
अमिताभचा दुसरा बंगला 'प्रतीक्षा' आहे. 'जलसा' बंगल्यावर राहायला जाण्याआधी अमिताभ त्यांच्या आई-वडिलांसोबत 'प्रतीक्षा' बंगल्यावर राहत होते. अभिषेक आणि श्वेताने बालपणीचा काळ देखील याच बंगल्यात घालवला आहे. तर अभिषेक बच्चनचे लग्न देखील याच बंगल्यात झाले होते.

4/7
बिग बींच्या तिसऱ्या बंगल्याचे नाव 'जनक' आहे. या बंगल्यात 'सरस्वती पिक्चर्स' या त्यांच्या निर्मिती संस्थेचे ऑफिसदेखील याच बंगल्यात आहे. हा बंगला त्यांनी 2004 साली विकत घेतला होता.

5/7
'वत्स' हा बिग बींचा चौथा बंगला आहे. हा बंगला जुहूमध्ये आहे. हा बंगला सिटी बॅंक इंडियाला भाड्याने देण्यात आला आहे.

6/7
2013 सालात अमिताभने 'जलसा' बंगल्यामागे 60 कोटी रुपयांचा एक बंगला विकत घेतला होता. हा बंगला सध्या भाड्याने देण्यात आला आहे. हा बंगला पाहण्यासाठी जगभरातून लोकं येत असतात.

7/7
2016 मध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनने दुबईत एक बंगला विकत घेतला आहे. हा सगळ्यात महागडा बंगला आहे. या बंगल्यात सगळ्या लक्झरी सुविधा आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलंABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget