एक्स्प्लोर
In Pics | मालदिवच्या समुद्रकिनारी जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस अदा
jankavi
1/7

मागील काही दिवसांपासून मालदिव बेटांवर जात तेथील सृष्टीसौंदर्याचा आनंद मनमुराद लुटणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना आपण पाहिलं.
2/7

यातच आता नाव जोडलं गेलं आहे, अभिनेत्री जान्हवी कपूर हिचं. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवीच्या अदा सर्वांनाच घायाळ करत आहेत.
Published at : 09 Apr 2021 06:58 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर





















