एक्स्प्लोर
PHOTO : ऐश्वर्या रायनं लॉकडाऊनमध्ये साजरा केला आईचा वाढदिवस; फोटो व्हायरल
Aishwarya_Rai_With_Mother
1/8

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच आपल्या कुटुंबासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. काल ऐश्वर्याच्या आईचा वाढदिवस होता. यानिमित्तानं ऐश्वर्यानं आईसोबतचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ऐश्वर्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या आणि तिच्या आईसोबत मुलगी आराध्या आणि पती अभिषेक बच्चनही दिसून येत आहे. (Photo Credit : Aishwarya Rai/Instagram)
2/8

रविवारी संध्याकाळी ऐश्वर्या राय आणि तिचा पती अभिषेक बच्चन या दोघांनी तिची आई वृंदा राय यांचा वाढदिवस साजरा केला. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, फोटोमध्ये तीन केक दिसत आहेत. (Photo Credit : Aishwarya Rai/Instagram)
Published at : 24 May 2021 10:53 AM (IST)
आणखी पाहा























