एक्स्प्लोर

किल ते फिर आयी हसीन दिलरुबा, ऑगस्ट महिन्यात मनोरंजनाची चंगळ, बडे चित्रपट, वेब मालिका होणार रिलिज!

ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका होणार आहे. या महिन्यात तुम्हाला क्राइम, थ्रिलर, कॉमेडीने ओतप्रोत असलेल्या चित्रपट, वेब मालिकांचा आनंद घेता येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात लाँग वीकेंड आहे. ओटीटीवर धमाकेदार चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहेत.

1/5
'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट ऑगस्टच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी, तापसी पन्नू आणि कौशल यांची भूमिका बघायला मिळणार आहे.

2/5
अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन यांची भूमिका असलेल्या 'घोडचडी' या चित्रपटाचा प्रीमियर 9 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर होणार आहे. रवीना आणि संजय व्यतिरिक्त, या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात खुशाली कुमार, पार्थ समथान आणि अरुणा इराणी यांची  भूमिका आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

3/5
लक्ष्य, राघव जुयाल आणि तान्या माणिकतला यांचा 'किल' हा चित्रपट ऑगस्टच्या मध्यात Disney+ Hotstar वर रिलीज होणार आहे. आतापर्यंत 'किल'ने बॉक्स ऑफिसवर 21.15 कोटींची कमाई केली आहे.

4/5
15 ऑगस्ट रोजी 'मनोरथंगल' अँथॉलॉजी मालिका Zee5 वर रिलीज होणार आहे. यात 9 कथा आहेत, ज्यांचे दिग्दर्शन 8 चित्रपत निर्मात्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या वेब सीरिजमध्ये कमल हासन, मामूट्टी, मोहनलाल आणि फहद फॉसिलसह अनेक मोठे सुपरस्टार आहेत.

5/5
'ग्यारह ग्यारह' या नव्या वेब सीरिजमध्ये राघव, कृतिका कामरा आणि धैर्य करवा यांची भूमिका आहे. ही वेब सीरिज 9 ऑगस्ट 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज होईल. राघव जुयास याने 'किल'च्या निर्मात्यांसोबत  'ग्यारह ग्यारह' ही नवी वेब सीरिज तयार केली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget