एक्स्प्लोर
Vicky Kaushal : फिटनेस महत्वाचा! लग्नासोबत व्यायामाकडेही लक्ष, विकी कौशलचे फोटो व्हायरल
katrina_viki_kaushal
1/8
![Vicky Kaushal Photos: 9 डिसेंबर रोजी विकी कौशल आणि कतरीना कैफचं लग्न होणार असल्याच्या चर्चा जोरात आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Vicky Kaushal Photos: 9 डिसेंबर रोजी विकी कौशल आणि कतरीना कैफचं लग्न होणार असल्याच्या चर्चा जोरात आहेत.
2/8
![एकीकडे लग्नाची तयारी जोरात सुरु असली तरी दुसरीकडे विकी कौशलचं फिटनेसवर तितकंच लक्ष आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
एकीकडे लग्नाची तयारी जोरात सुरु असली तरी दुसरीकडे विकी कौशलचं फिटनेसवर तितकंच लक्ष आहे.
3/8
![शनिवारी विकी कौशल जीमच्या बाहेर दिसून आला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शनिवारी विकी कौशल जीमच्या बाहेर दिसून आला.
4/8
![शुक्रवारी कतरीना कैफ देखील जीमच्या बाहेर दिसून आली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शुक्रवारी कतरीना कैफ देखील जीमच्या बाहेर दिसून आली होती.
5/8
![माहिती अशीही मिळाली आहे की, कतरीनानं तर खास डाएट प्लान तयार केला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
माहिती अशीही मिळाली आहे की, कतरीनानं तर खास डाएट प्लान तयार केला आहे.
6/8
![लग्नाची तयारी असली तरी दोघेही फिटनेसवर तितकंच लक्ष ठेवून आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लग्नाची तयारी असली तरी दोघेही फिटनेसवर तितकंच लक्ष ठेवून आहेत.
7/8
![विक्की कौशल कॅजुअल लुकमध्ये दिसून आला. त्यानं शॉर्ट्स आणि सिंपल टीशर्ट घातला होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
विक्की कौशल कॅजुअल लुकमध्ये दिसून आला. त्यानं शॉर्ट्स आणि सिंपल टीशर्ट घातला होता.
8/8
![विकी आणि कतरीना राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
विकी आणि कतरीना राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे.
Published at : 05 Dec 2021 07:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)