एक्स्प्लोर
Urvashi Rautela Leak MMS: उर्वशी रौतेलाच्या MMS लीकचं नेमकं सत्य काय? खुद्द तिनेच सांगितलं, म्हणाली "तो व्हिडीओ...."
अभिनेत्री उर्वशीचा बाथरुममध्ये कपडे बदलतानाचा खासगी व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हि्डीओमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. आता खुद्द उर्वशी रौतेलानेच या व्हिडीओमागचं नेमकं सत्य सांगितलं आहे.
Urvashi Rautela Reacts On Her Leaked Bathroom Video: बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतात. उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. परंतु या वेळी तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत होती.
1/5
2/5
3/5
4/5
5/5
Published at : 28 Jul 2024 03:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement