एक्स्प्लोर
करिना कपूर ते अली फजल! बॉलिवुडचे 'हे' 4 स्टार्स टॉलिवुडमध्ये नशीब आजमावणार, मोठ्या चित्रपटांत झळकणार!
या वर्षी बॉलिवुडच्या दिग्गज कलाकारांनी आपला मोर्चा दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडे वळवला आहे. यावेळी करिना कपूरपासून ते अली फजलपर्यंत अनेक कलाकार टॉलिवुडमध्ये डेब्यू करणार आहेत.
kareena kapoor and ali fazal and shanaya kapoor (फोटो सौजन्य- instagram)
1/5

Bollywood Stars: 2024 या साली टॉलिवुड बॉलिवुडपेक्षा भारी ठरलं. दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलिवुडच्या अनेक चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर कब्जा केला. ही बाब लक्षात घेऊन आता बॉलिवुडच्या अनेक कलाकारांनी दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला आहे. यात करिना कपूरपासून ते अली फजल यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
2/5

अक्षय ओबेरॉय (टॉक्झिक) – ‘फायटर’ तसेच ‘गुड़गांव’ अशा चित्रपटांत दिसलेला अभिनेता अक्षय ओबेरॉय हा टॉलिवडूमध्ये पदार्पण करणार आहे. तो टॉक्झिक या चित्रपटात दिसेल. या चित्रपटात वश, कियारा आडवाणई, नयनतारा तसेच हुमा कुरेशी अशा दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
Published at : 14 Jan 2025 07:05 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















