एक्स्प्लोर
Rakul Preet Singh : रकुलचा नवा अवतार; ऑफ शोल्डर शर्ट मध्ये दिसतेय खास!
रकुलने साऊथ इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत तिची जादू चालवली आहे.
रकुल
1/9

रकुल प्रीत सिंहने नेहमीच आपल्या अभिनयाच्या जोरावर ती कुणापेक्षा कमी नाही हे सिद्ध केले आहे.
2/9

अभिनेत्रीने तिची व्यक्तिरेखा पडद्यावर इतक्या सुंदरपणे साकारली आहे की आज संपूर्ण जग तिच्यासाठी वेडे झाले आहे.
Published at : 14 Jan 2025 04:00 PM (IST)
आणखी पाहा























